करिअरनामा ऑनलाईन । एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Government Job) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 6329 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये TGT, वसतिगृह वॉर्डन (पुरुष) आणि वसतिगृह वॉर्डन (महिला) अशी पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – एकलव्य मॉडेल निवासी शाळा
भरले जाणारे पद –
1. TGT – 5660 पदे
2. वसतिगृह वॉर्डन (पुरुष) – 335 पदे
3. वसतिगृह वॉर्डन (महिला) – 334 पदे
पद संख्या – 6329 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2023
वय मर्यादा – 35 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
EMRS कर्मचार्यांसाठी 55 वर्षांपर्यंत
अर्ज फी – (Government Job)
TGT – Rs. 1500/-
वसतिगृह वॉर्डन – Rs. 1000/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. TGT – Bachelor’s Degree from a recognized university /institute in a relevant field (Read PDF for complete details)
2. वसतिगृह वॉर्डन (पुरुष) – Four years integrated degree course of Regional College of Education of NCERT or other NCTE recognized institution in concerned subject. OR
Bachelor’s Degree from a recognized university /institute
3. वसतिगृह वॉर्डन (महिला) – Four years integrated degree course of Regional College of Education of NCERT or other NCTE recognized institution in concerned subject. OR
Bachelor’s Degree from a recognized university /institute
मिळणारे वेतन –
1. TGT – Level 7 (Rs.44900 – 142400/-)
2. वसतिगृह वॉर्डन (पुरुष) – Level 6 (Rs. 35400- 112400)
3. वसतिगृह वॉर्डन (महिला) – Level 5 (Rs. 29200 –92300)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून करायचा आहे.
3. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी (Government Job) त्यांच्याकडे या पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव असल्याचे सुनिश्चित करायचे आहे.
3. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
निवड प्रक्रिया –
1. Written Exam
2. Document Verification
3. Medical Examination
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या तारखा –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – emrs.tribal.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com