Government Job : दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया येथे ‘या’ पदावर नोकरी; 60 हजार पर्यंत मिळेल पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Government Job) आनंदाची बातमी आहे. भारतीय कंपनी सचिवांची संस्था अंतर्गत ‘सीआरसी कार्यकारी’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 30 उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर….

संस्था – भारतीय कंपनी सचिवांची संस्था (The Institute of Company Secretaries of India)
भरले जाणारे पद – सीआरसी कार्यकारी
पद संख्या – 30 पदे (Government Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जुलै 2024
वय मर्यादा – 31 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidates must have completed Company Secretary qualifications from any recognized boards or universities.
मिळणारे वेतन – Rs. 40,000 ते 60,000/- दरमहा
असा करा अर्ज – (Government Job)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.icsi.edu/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com