Government Job : राज्यातील ‘या’ शासकीय वैद्यकीय महाविद्यायात होतेय भरती; थेट द्या मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय (Government Job) अधिकारी पदांच्या एकुण 13 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित केल्या आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 13 पदे
शैक्षणिक पात्रता – MBBS
नोकरी करण्याचे ठिकाण – सिंधुदुर्ग

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग
मुलाखतीची तारीख – 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2023
मिळणारे वेतन – ७५,०००/- ते ८५,०००/- रुपये दरमहा

अशी होईल निवड – (Government Job)
1. या भरतीकरिता निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित रहावे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (Government Job) अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. उमेदवाराने दस्तऐवज पडताळणीसाठी दिलेल्या वेळेतअहवाल द्यावा.
5. प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.gmcsindhudurg.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com