करिअरनामा ऑनलाईन । अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रणाली विश्लेषक (System Analyst), वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक (Scientific Technical Assistant) पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – मलबजावणी संचालनालय, भारत सरकार
भरले जाणारे पद –
1. प्रणाली विश्लेषक (System Analyst)
2. वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक (Scientific Technical Assistant)
पद संख्या – 43 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011
वय मर्यादा – 56 वर्षे
भरतीचा तपशील – (Government Job)
पद | पद संख्या |
प्रणाली विश्लेषक | 07 पदे |
वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक | 36 पदे |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Government Job) उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना enforcementdirectorate.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – enforcementdirectorate.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com