करिअरनामा ऑनलाईन । डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथे नवीन भरती (Government Job) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2024 आहे. या भरतीच्या माध्यमातून सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना उत्तम संधी निर्माण झाली आहे.
संस्था – डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन
भरली जाणारी पदे – हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
पद संख्या – 118 पदे (Government Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2024
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
हेड SeMT | ३१ |
सल्लागार | ४७ |
वरिष्ठ सल्लागार | ४० |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
हेड SeMT | B.E. / B. Tech. /MCA, M.Tech/ M.S/ MBA |
सल्लागार | B.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S |
वरिष्ठ सल्लागार | B.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अशी होणार निवड –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणर आहे.
2. मुलाखतीसाठी केवळ (Government Job) निवडलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.
3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
4. मुलाखतीस येण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – dic.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com