Government Job : ‘या’ जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची मोठी संधी!! पहा भरतीचा तपशील

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे (Government Job) विविध पदावर भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सध्या जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका / नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी अशी रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही नोकरी मिळवण्यासाठी पात्रता निकष आणि पदसंख्या यांची माहिती सविस्तर वाचा…

भरतीचा तपशील – (Government Job)
1. जिल्हा परिषद सदस्य – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
2. महानगरपालिका / नगरपालिका सदस्य – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
3. पंचायत समिती सदस्य – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
4. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
5. शाळा/कॉलेज प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
6. वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी – या पदासाठी (Government Job) एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
7. व्यापार व उद्योग क्षेत्र – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
8. पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
9. शेतकरी प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
एकूण पद संख्या – 18 पदे

अधिकृत वेबसाईट – https://kolhapur.gov.in/
भरतीची अधिसूचना –https://cdn.s3waas.gov.in/s33d2d8ccb37df977cb6d9da15b76c3f3a/uploads/2024/03/2024031511.pdf

अर्ज प्रक्रिया –
1. वर दिलेल्या कोणत्याही पदासाठी अर्ज करताना उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवाराने अर्ज करताना फॉर्ममध्ये आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी.
3. अर्जातील माहिती अर्धवट (Government Job) किंवा अयोग्य असल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
4. अर्जाचा फॉर्म हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेला आहे.
5. नोकरीचा ऑफलाइन अर्ज पाठविण्यासाठी खालील पत्त्याचा वापर करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा अंतिम तारखेआधी पाठवणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख – १५ एप्रिल २०२४ (Government Job)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com