करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (Government Job) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भ्रतीसाठ जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, सहायक अभियंता, लेखापाल, अधीक्षक पदांच्या 153 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन
भरले जाणारे पद –
1. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 93 पदे
2. सहायक अभियंता – 23 पदे
3. लेखापाल – 24 पदे
4. अधीक्षक – 13 पदे
पद संख्या – 153 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 28 ते 30 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक | Degree in Agriculture |
सहायक अभियंता | Degree in relevant Engineering filed |
लेखापाल | CA, BA/ B.Com in Commerce |
अधीक्षक | Post Graduation Degree |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 29000-93000 (S-V) |
सहायक अभियंता | 40000-140000 (E-1) |
लेखापाल | 40000-140000 (E-1) |
अधीक्षक | 40000-140000 (E-1) |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता (Government Job) अटींबाबत संपूर्ण माहिती द्या. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. या पदांकरिता अधिक माहिती व अर्जाचा नमूना www.cwceportal.com या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023आहे.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cwceportal.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com