Government Job : पुण्यात नोकरी!! अकाउंटंट पदावर होणार नवीन उमेदवारांची निवड; इथे करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । वायुसेना शाळा, पुणे अंतर्गत रिक्त (Government Job) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून SI अकाउंटंट पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – वायुसेना शाळा, पुणे
भरले जाणारे पद – SI अकाउंटंट
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 25 ते 50 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – SI कार्यालय, 2 विंग, AFS Pune (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
SI अकाउंटंट
  • Commerce Graduate
  • Minimum Working Experience of 2 years in Accounting related / Book Keeping job.
  • Medically Fit
  • Should have knowledge of Tally 9 and Excel

 

मिळणारे वेतन – दरमहा 18,000/- ते 30,000/- रुपये
आवश्यक कागदपत्रे –
1. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास),
2. वय आणि पत्ता पुरावा
3. ओळखीचा पुरावा
4. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. दिलेल्या तारखेनंतर (Government Job) कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://afscn.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com