करिअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी 20 फेब्रुवारी पर्यंत खाली दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करू शकतात.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
पदांचा सविस्तर तपशील-
पदाचे नाव – सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक, पादचरी, (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब
पद संख्या – 47
शैक्षणिक पात्रता – फिशरीज सायन्स मध्ये पदवी
वयोमर्यादा – अमागास प्रवर्गाकरिता 38 वर्षे व मागास प्रवर्गाकरिता 43 वर्षे
फी – अमागास – 374 रुपये, मागासवर्गीय -274 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –20 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”