करिअरनामा ।कर्मचारी निवड आयोगामध्ये ( स्टाफ सिलेक्शन कमिशन)एकूण 1357 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – लॅब सहाय्यक, तंत्रज्ञ ऑपरेटर, स्टोअर कीपर, ज्युनिअर इंजिनियर, वैज्ञानिक सहाय्यक, फील्ड सहाय्यक, तंत्र अधिकारी, तंत्रज्ञानाचा अधिकारी तिसरा, तंत्रज्ञानाचा अधिकारी, टेक्स्ट. वैज्ञानिक सहाय्यक, उद्योग छात्र शिक्षक, धुरी सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस ग्रंथालय आणि माहितीशास्त्र सहाय्यक, लायब्ररी लिपिक, कनिष्ठ तांत्रिक सहायक, वरिष्ठ तांत्रिक सहायक, तांत्रिक ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, शिक्षक, संशोधन सहकारी, छायाचित्रकार, अक्षर, कँटीन सेवक , तांत्रिक सहाय्यक, क्लर्क, सेनियर्स सर्व्हेयोर, सहाय्यक क्युरेटर, प्रोग्राम सहाय्यक, सेनिओर रेडियो तंत्रज्ञान, सुतार-क्यू-आर्टिस्ट, रिसेप्शनिस्ट, फोटो आर्टिस्ट, सिव्हिल इंजीनियर, ट्यूटर, परफ्यूसिनिस्ट ग्रेड -२, स्टोअर इंचार्ज, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर, नुरिंग ऑफिसर, विल्डलाइफ इन्स्पेक्टर, टेक्निकलियन, असिस्टंट ड्रग इंस्पेक्टर, सेनेर प्रोजेक्टिस्ट, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या –1357 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
येथे ऑनलाईन अर्ज करा –click here
नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”