पोटापाण्याची गोष्ट | गोंडवाना विद्यापीठ हे मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली शहरात २०११ मध्ये स्थापित विद्यापीठ आहे. मध्य भारतातील गोंडवाना विभागाचे नाव देण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापीठ मध्ये भरती करण्यात येनार आहे. सहाय्यक प्राध्यापक ह्या पदासाठी हि भरती होणार आहे, 36 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी हि भरती होणार आहे.
एकूण जागा – ३६
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
- फिजिक्स – ०८
- केमेस्ट्री – ०८
- कॉम्प्युटर सायन्स – ०८
- अप्लायड इकॉनोमोक्स – ०८
- मास कम्युनिकेशन – ०४
शैक्षणिक पात्रत- UGC & महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार.
नोकरी ठिकाण- गडचिरोली
शुल्क – नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता- कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली, MIDC रोड, कॉम्पलेक्स गडचिरोली,ता.जि. गडचिरोली,पिन 442605.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 05 ऑगस्ट 2019
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा
इतर महत्वाचे –
राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !
राष्ट्रीय आरोग्य अभियानात २४८ पदांसाठी भरती – ३० जुलै शेवट शेवटची तारीख !