करिअरनामा ऑनलाईन। गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (GES Nashik Bharti 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 133 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीव्दारे होणार आहे.
संस्था – गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 133 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
निवड माध्यम – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22 सप्टेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (GES Nashik Bharti 2022)
सहायक प्राध्यापक –
उमेदवाराने UGC/विद्यापीठ आणि शासकीय नियमांनुसार शिक्षण घेतले असावे.
अर्ज फी –
Open/OBC/EWS – ₹200/-
SC/ST – ₹200/-
PWD/ Female – ₹200/-
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता
- अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा. (GES Nashik Bharti 2022)
- Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –
Society’s Sir Dr. M. S. Gosavi Institute for Entrepreneurship Development, Near B.Y.K. College of Commerce, Prin. T. A. Kulkarni Vidyanagar, Nashik-5. (Ph. No. 0253- 2574682)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – gesociety.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com