GAIL India Recruitment 2024 : गेल इंडिया लिमिटेड ‘या’ उमेदवारांसाठी 391 पदांवर भरती; असा करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची मोठी संधी (GAIL India Recruitment 2024) निर्माण झाली आहे. गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गैर-कार्यकारी पदांच्या एकूण 391 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या अर्ज आणि भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – गेल इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – गैर-कार्यकारी
पद संख्या – 391 पदे (GAIL India Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
6. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – (GAIL India Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://gailonline.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com