GAIL India Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी गेल इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त (GAIL India Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या 47 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

संस्था – गेल इंडिया लिमिटेड

भरले जाणारे पद – कार्यकारी प्रशिक्षणार्थी

भरतीचा तपशील –

  1. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल) – 20 पदे
  2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) – 11 पदे
  3. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAILTELTC/TM) – 8 पदे
  4. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (BIS) – 8 पदे

पद संख्या – 47 पदे

वय मर्यादा – 26 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023

काही महत्वाच्या तारखा – (GAIL India Recruitment 2023)

GAIL India Bharti 2023

भरतीचा तपशील –

  1. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल) – 20 पदे
  2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) – 11 पदे
  3. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAILTELTC/TM) – 8 पदे
  4. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (BIS) – 8 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल) –

Bachelor’s Degree in Engineering/Technology in Chemical/Petrochemical /Chemical Technology / Petrochemical Technology /Chemical Technology & Polymer Science/ Chemical Technology & Plastic Technology with a minimum of 65% marks.

2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) –

Bachelor’s Degree in Engineering/Technology in Civil with minimum 65% marks.
कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAILTELTC/TM) Bachelor’s Degree in Engineering in Electronics / Electronics & Communication /Electronics & Telecommunication / Telecommunication / Electrical & Electronics / Electrical & Telecommunication with minimum 65% marks. (GAIL India Recruitment 2023)

3. कार्यकारी प्रशिक्षणार्थी –

(BIS) Bachelor Degree in Engineering in Computer Science / Information Technology with minimum 65% marks OR Bachelor Degree with minimum 60% marks and 03 years Master’s Degree in Computer Application (MCA) with minimum 65 % marks
Salary Details For GAIL India Jobs 2023

मिळणारे वेतन –

  1. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल) – Rs.60,000 – 1,80,000/- दरमहा
  2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) Rs.60,000 – 1,80,000/- दरमहा (GAIL India Recruitment 2023)
  3. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAILTELTC/TM) Rs.60,000 – 1,80,000/- दरमहा
  4. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (BIS) Rs.60,000 – 1,80,000/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (GAIL India Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – gailonline.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com