GAD Recruitment 2024 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे ‘या’ पदावर सरकारी नोकरी; दरमहा 2,25,000 पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत (GAD Recruitment 2024) सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सदस्य (न्यायाधीश/प्रशासकीय) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

संस्था – सामान्य प्रशासन विभाग, मुंबई
भरले जाणारे पद – सदस्य (न्यायाधीश/प्रशासकीय)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (GAD Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी कार्यासन (मप्रन्या), ३ रा मजला, मुख्य इमारत, सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-३२

मिळणारे वेतन – रुपये २,२५,०००/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद खंडपीठ, मुंबई
वय मर्यादा – 50 वर्षे

असा करा अर्ज – (GAD Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com