FTII Recruitment 2024 : पुण्यात चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत नोकरीची मोठी संधी; 1,52,640 पर्यंत मिळवा पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे येथे (FTII Recruitment 2024) भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्यवस्थापक प्रयोगशाळा, ध्वनी रेकॉर्डिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे
भरले जाणारे पद –
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. सहायक प्राध्यापक
4. व्यवस्थापक प्रयोगशाळा
5. ध्वनी रेकॉर्डिस्ट
6. वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 36 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2024
वय मर्यादा – 65 वर्षे
अर्ज फी – Rs. 1,200/-

भरतीचा तपशील – (FTII Recruitment 2024)

पदपद संख्या 
प्राध्यापक04
सहयोगी प्राध्यापक08
सहायक प्राध्यापक20
व्यवस्थापक प्रयोगशाळा01
ध्वनी रेकॉर्डिस्ट01
वैद्यकीय अधिकारी02

मिळणारे वेतन –

पदवेतन
प्राध्यापकRs.1,52,640/-
सहयोगी प्राध्यापकRs.1,32,660/-
सहायक प्राध्यापकRs.1,32,660/-
व्यवस्थापक प्रयोगशाळाRs.1,11,780/- , Rs.91,080/-
ध्वनी रेकॉर्डिस्टRs.69,120/-
वैद्यकीय अधिकारीRs.25,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (FTII Recruitment 2024) तारीख 25 जुलै 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com