FTII Recruitment 2023 : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत (FTII Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चित्रपट संशोधन अधिकारी, उत्पादन पर्यवेक्षक, पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी पदाच्या एकूण 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे
भरले जाणारे पद – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चित्रपट संशोधन अधिकारी, उत्पादन पर्यवेक्षक, पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी
पद संख्या – 31 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील – (FTII Recruitment 2023)

पद पद संख्या 
प्राध्यापक 05 पदे
सहयोगी प्राध्यापक 10 पदे
सहायक प्राध्यापक 12 पद
चित्रपट संशोधन अधिकारी 01 पद
उत्पादन पर्यवेक्षक 01 पद
पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक 01 पद
सुरक्षा अधिकारी 01 पद

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद   आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक Degree/ Master’s Degree from recognized University/ Institute.
सहयोगी प्राध्यापक Degree/ Master’s Degree from recognized University/ Institute.
सहायक प्राध्यापक Degree/ Master’s Degree from (FTII Recruitment 2023) recognized University/ Institute.
चित्रपट संशोधन अधिकारी Master’s Degree in Arts, Social Sciences or Humanities of a recognized University/Institute
उत्पादन पर्यवेक्षक 1.Degree from recognized University/ Institute.
2. Degree/Diploma in Film & TV Direction/ Production Management from recognized University/Institute.
पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक 1. Post-Graduate Diploma holder from FTII/SRFTI in Film Direction or Film Editing with 02 years’ experience in the professional field.
सुरक्षा अधिकारी 1. Should be a retired Army Officer at least of the rank of Major orequivalent rank in the Navy or Air Force with experience of Security work.
OR
2. A Graduate of a recognized University with at least 05 years’ experience as a Supervisor in the Security Wing of a large Government establishment/ Public Sector Undertaking or Industrial Security Force/ Railway Protection Force or Police Force of State or Union Territories.


असा करा अर्ज –

1. या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. इतर माध्यमातून आलेले अर्ज  नाकारले जातील.
3. उमेदवाराने खाली (FTII Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com