करिअरनामा ऑनलाईन । चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत (FTII Pune Recruitment) मुख्य लेखाधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत अर्ज सादर करायचा आहे.
संस्था – चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे (Film and Television Institute of India)
भरले जाणारे पद – मुख्य लेखाधिकारी
पद संख्या – 01 पद
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (FTII Pune Recruitment)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेंबर 2023 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स – (FTII Pune Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com