FSSAI Recruitment 2023 : 12वी ते डिग्री धारकांसाठी सरकारी नोकरी!! FSSAI मध्ये निघाली नवीन भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक (FSSAI Recruitment 2023) प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)
भरले जाणारे पद – प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव ग्रुप-बी, वैयक्तिक सचिव ग्रुप-बी, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) ग्रुप-बी, सहाय्यक, ग्रुप-बी, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ ग्रुप सी
पद संख्या – 42 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 ऑक्टोबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख – 04 डिसेंबर 2023
अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, 3रा मजला, FDA भवन, कोटला रोड, नवी दिल्ली

वय मर्यादा – 56 वर्षे
भरतीचा तपशील – (FSSAI Recruitment 2023)

पद पद संख्या 
प्रशासकीय अधिकारी 08 पदे
वरिष्ठ खासगी सचिव 03 पदे
वैयक्तिक सचिव 14 पदे
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) 01 पदे
सहाय्यक 06 पदे
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ 10 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी
  • Bachelor’s Degree from a recognized University or Institution.
  • Desirable: – Master Degree or MBA (Personnel or Human Resource Management or Finance) or CA or CS or ICWA from recognized university or institution.
वरिष्ठ खासगी सचिव Bachelor’s Degree from a recognized University or Institution.
वैयक्तिक सचिव Bachelor’s Degree from a recognized University or Institution.
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) possessing B.Tech or M.Tech in Computer Science or any other related Engineering Discipline or MCA or Bachelor’s Degree in Relevant field.
सहाय्यक Bachelor’s Degree from a recognized University or Institution
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ 12th Standard or equivalent examination from a recognized Board or University.

 

मिळणारे वेतन – (FSSAI Recruitment 2023)

पद वेतन (दरमहा)
प्रशासकीय अधिकारी (Pay Level–8 of 7th CPC) (₹.47,600- 1,51,100)
वरिष्ठ खासगी सचिव (Pay Level -08 of 7th CPC) (₹. 47,600- 1,51,100)
वैयक्तिक सचिव (Pay Level-07 of 7th CPC) (₹ 44,900- 1,42,400)
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) (Pay Level – 07 of 7th CPC) (₹ 44,900- 1,42,400)
सहाय्यक (Pay Level-06 of 7th CPC) (₹ 35,400 – 1,12,400)
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ (Pay Level 02 of 7th CPC) (₹.19,900- 63,200)

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावा.
3. अर्ज सादर करण्याच्या (FSSAI Recruitment 2023) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. ऑनलाईन अर्ज 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील.
5. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
6. अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com