करिअरनामा ऑनलाईन | वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत, औरंगाबाद अंतर्गत पर्यावरण तज्ञ, उप जीविका तज्ञ, निसर्ग (Forest Recruitment) शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी, कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.
विभाग – वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत, औरंगाबाद
भरली जाणारी पदे –
- पर्यावरण तज्ञ
- उपजीविका तज्ञ
- निसर्ग शिक्षण अधिकारी
- विस्तार अधिकारी
- कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर
पद संख्या – 08 जागा
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद यांचे कार्यालय, नविन प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वनवसाहत, उस्मानपुरा औरंगाबाद -431005
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Forest Recruitment)
- पर्यावरण तज्ञ – Specializing in ecology
- उपजीविका तज्ञ – MSW Degree
- निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी – Any Graduate
- संगणक ऑपरेटर – Any Graduate with Typing Skill
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचा)
मिळणारे वेतन –
- पर्यावरण तज्ञ – 20,000/- रु. दरमहा
- उपजीविका तज्ञ – 15,000/- दरमहा (Forest Recruitment)
- निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी – 15,000/- ते 20000/- दरमहा
- संगणक ऑपरेटर – 15,000/- दरमहा
अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com