पोटापाण्याची गोष्ट | अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा GATE-२०२० नुकतीच जाहीर झाली आहे. योग्य उमेदवाराकडून आवेदन पत्र ऑनलाईन मागवण्यात आले आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑक्टोबर, २०१९ आहे.
परीक्षेचे नाव- अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी
शैक्षणिक पात्रता- B.E./B.Tech./ B.Pharm./Pharm. D./B.Sc. (Research)/B.S./M.B.B.S. M. Sc./M.A./MCA/M.E./M.Tech./Int. M.Sc./ Int. B.S.-M.S.
परीक्षा फी-
प्रवर्ग | 24 सप्टेंबर 2019 रोजी किंवा त्यापूर्वी | विस्तारित कालावधी दरम्यान |
SC/ST/PWD/महिला | ₹700/- | ₹1250/- |
इतर सर्व प्रवर्ग | ₹1500/- | ₹2000/- |
प्रवेशपत्र- ०३ जानेवारी, २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 सप्टेंबर 2019
ऑनलाईन अर्ज करण्याची विस्तारित शेवटची तारीख- ०५ ऑक्टोबर, २०१९
अधिकृत वेबसाईट- https://appsgate.iitd.ac.in/
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज-
‘चार्टर्ड अकाउंटंट’ पदांसाठी ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर
इंजिनीअर पदांसाठी मुंबई उच्च न्यायालयात भरती जाहीर
[आज शेवटची तारीख] ८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ‘मुख्य’ परीक्षा २०१९ जाहीर
भारतीय सर्वोच्च न्यायालयात ५८ जागांसाठी भरती जाहीर
भारतीय सर्वोच्च न्यायालयात ५८ जागांसाठी भरती जाहीर
DRDO भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इंजिनिअर पदांची भरती जाहीर