ESIS Recruitment 2023 : विना परीक्षा थेट मुलाखत!! केंद्र सरकारच्या ESIS रुग्णालयात होणार नवीन भरती 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा (ESIS Recruitment 2023) संस्था रुग्णालय, सोलापूर येथे अर्धवेळ/ पूर्णवेळ विशेषज्ञ, PGMO, UGMO पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4 व 5 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर
भरले जाणारे पद – अर्धवेळ / पूर्णवेळ विशेषज्ञ, PGMO, UGMO
पद संख्या – 18 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर
वय मर्यादा – 69 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, ईएसआय हॉस्पिटल, होटगी रोड, सोलापूर
मुलाखतीची तारीख – 4 व 5 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील – (ESIS Recruitment 2023)

पद  पद संख्या 
अर्धवेळ/ पूर्णवेळ विशेषज्ञ 11 पदे
PGMO 04 पदे
UGMO 03 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ/ पूर्णवेळ विशेषज्ञ MBBS
PGMO MBBS
UGMO MBBS

 

मिळणारे वेतन –
ESIC Solapur Salary

ही कागदपत्रे आवश्यक –
1. मूळ प्रमाणपत्रे आणि फोटो प्रतींचे 2 संच
2. वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र
3. शैक्षणिक पात्रतेचा पुरावा MMC/MCI नोंदणी
4. कास्ट प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर
5.पासपोर्ट आकाराची 2 छायाचित्रे

अशी होईल निवड –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (ESIS Recruitment 2023) अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखत 4 व 5 ऑक्टोबर 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
5. मुलाखतीसाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com