पोटापाण्याची गोष्ट| इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, सामान्यत: इंडियन ऑइल म्हणून ओळखली जाणारी एक भारतीय राज्य मालकीची तेल आणि गॅस कंपनी आहे आणि मुंबई येथे नोंदणीकृत कार्यालय आणि मुख्यत्वे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक तेल कंपनी आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. मध्ये १२९ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
एकूण जागा – १२९
पदाचे नाव –
- ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – ७४
- ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) – २६
- ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल) / जुनिअर टेक्निकल असिस्टंट IV – 3
- ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल) / जुनिअर टेक्निकल असिस्टंट IV3 – १७
- ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इंस्ट्रुमेंटेशन)/ जुनिअर टेक्निकल असिस्टंट IV – 3
- ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट- IV – 3
- ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट (फायर & सेफ्टी) – ४
शैक्षणिक पात्रता – [General/OBC/EWS: 50% गुण, SC/ST/PwBD: 45% गुण]
- पद क्र.1- (i) केमिकल / रिफायनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Maths, Physics, Chemistry /Industrial Chemistry) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2- (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर) किंवा समतुल्य (ii) बॉयलर प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3- (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4- (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5- (i) इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6- (i) B.Sc (Physics, Chemistry/Industrial Chemistry & & Mathematics) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.7- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) उप अधिकारी कोर्स (iii) अवजड वाहन परवाना (iv) 01 वर्ष अनुभव
वयाची अट- 30 जून 2019 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- हल्दिया रिफायनरी (पश्चिम बंगाल)
Fee: General/OBC/EWS: ₹150/- [SC/ST/PwBD: फी नाही]
लेखी परीक्षा- 04 ऑगस्ट 2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23 जुलै 2019
भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख-04 ऑगस्ट 2019
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – Advertiser Indian Oil Corporation Limited, Haldia Refinery P.O. Box No. 1, P.O. Haldia Oil Refinery District: Purba Medinipur, West Bengal, PIN:721606.
जाहिरात – https://drive.google.com/file/d/1FojamTHBwQVuRcYzM-6XP6wOw8opcIye/view?usp=sharing
अर्ज करा – https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main.aspx?adv=68
एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये ‘थेट’ मुलाखतीद्वारे भरती
इंजिनियरना खुशखबर- इंडियन ओईल मध्ये नोकरी
दूरदर्शन मध्ये काम करण्याची संधी
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 99 जागांसाठी भरती
देवास येथील बँक नोट प्रेसमध्ये भरती