करिअरनामा ऑनलाईन । इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत (EIL Recruitment 2023) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 42 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे.
संस्था – इंजीनियर्स इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद –
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बांधकाम) – 21 पदे
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इतर) – 21 पदे
पद संख्या – 42 पदे
अर्ज करण्याची पद्धत्त – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
वय मर्यादा – (EIL Recruitment 2023)
- सामान्य उमेदवार – 25 वर्षे
- OBC (नॉन क्रीमी लेयर) उमेदवार – 28 वर्षे
- SC/STउमेदवार – 30 वर्षे
- PWD उमेदवार
- सामान्य – 35 वर्षे
- OBC-NCL – 38 वर्षे
- SC/ST – 40 वर्षे
काही महत्वाच्या तारखा –
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बांधकाम) – Full-time Engineering Degree course – B.E. / B.Tech./ B.Sc (Engg) in minimum qualifying period with minimum 65% marks
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इतर) – Full time Engineering Degree course – B.E. / B.Tech./ B.Sc (Engg) in minimum qualifying period with minimum 65% marks
मिळणारे वेतन –
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बांधकाम) – Rs.60,000-18,0000/- दरमहा
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इतर) Rs.60,000-18,0000/- दरमहा (EIL Recruitment 2023)
असा करा अर्ज –
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतो म्हणजे एकतर MT (बांधकाम) किंवा MT (इतर) साठी.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. (EIL Recruitment 2023)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे.
- विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
निवड प्रक्रिया –
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- निवडलेल्या उमेदवारांना पुढे गटचर्चा आणि मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
- निवडलेल्या उमेदवारांना गटचर्चा आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि त्याची माहिती उमेदवारांना नोंदणीकृत ईमेल आयडीवर ई-मेलद्वारे दिली जाईल. (EIL Recruitment 2023)
- मुलाखतीसाठी पात्र अशा सर्व उमेदवारांना III AC स्लीपर रेलचे भाडे अर्जात नमूद केल्याप्रमाणे, मेलिंग पत्त्यावरून मुलाखत केंद्रापर्यंत सर्वात लहान मार्गाने दिले जाईल.
- सर्व उमेदवारांना www.engineersindia.com या वेबसाइटला भेट देऊन निवड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर अपडेट राहण्याची विनंती केली आहे.
रिक्त पदांचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – engineersindia.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com