Educational : IAS टीना डाबींचे बारावीचे मार्क्स पाहून थक्क व्हाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला 10 वी किंवा 12 वी च्या (Educational) परीक्षेत किती मार्क मिळाले असू शकतात याचं कुतुहूल तुम्हालाही असेलच की… आयएएस टीना डाबी यांना 2015 पासून आपल्यापैकी बरेचजण ओळखतात. टीना डाबी यूपीएससी 2015 च्या बॅचमध्ये टॉपर राहिली आहे, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की टीना डाबी केवळ युपीएससीच नाही तर इयत्ता 12 वी मध्ये सीबीएसई टॉपर विद्यार्थिनी राहिली आहे. एवढंच नव्हे तर तिने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमध्येही अव्वल स्थान मिळवले आहे.

आज सोशल मीडियावर तिचं फॉलोइंग एखाद्या बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. तिने एक जरी पोस्ट शेअर केली तरी ती भयानक व्हायरल होते. टीना दाबी तिचं पहिलं लग्न असो, तिचा घटस्फोट असो किंवा तिचं दुसरं लग्न अशा अनेक कारणांमुळे चर्चेत आली आहे. आज टीना डाबीने 2 वी परीक्षेत किती मार्क मिळवले होते हे तुम्हाला सांगत आहोत.

Educational

टीना डाबी लहानपणापासूनच एक प्रतिभावंत विद्यार्थिनी आहे. याचा पुरावा म्हणजे, तिने 12 वी मध्ये मिळवलेले मार्क्स. टीना सीबीएसई बोर्ड परीक्षेत टॉपर राहिली आहे. राज्यशास्त्र आणि इतिहासात (Educational) तिने 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत हे अनेकांना माहीत नाही.

टिनाचे सुरुवातीचे शिक्षण येशू आणि मेरी स्कूलमध्ये झाले. तिने बोर्डाच्या परीक्षेत मिळवलेला 12 वा क्रमांक पाहून लोक आश्चर्यचकित झाले. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. टीनाप्रमाणेच तिची धाकटी बहीण रिया डाबीही अतिशय हुशार आहे. रियाने 2021 साली 15 वा क्रमांक मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

 

Educational

टीना डाबी सध्या राजस्थानमधील जैसलमेरमध्ये डीएम पदावर कार्यरत आहे. 2015 पासून ती चर्चेत आहे. नुकतंच टिनाने आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी दुसरं लग्न केलं. प्रदीप गावंडे हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या लग्नादरम्यान दोघांच्याही वयाबद्दल खूप बातम्या प्रसिधद झाल्या होत्या.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com