करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (ECIL Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. 10 वी पास, ITI पास तसेच इंजिनियरिंगमध्ये शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ (GR-II), उप. व्यवस्थापक तांत्रिक या पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा (ECIL Recruitment 2024) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे. ही भरती म्हणजे सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी समजली जाते. जाणून घेवूया पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी…
संस्था – इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – तंत्रज्ञ (GR-II), उप. व्यवस्थापक तांत्रिक
पद संख्या – 44 पदे (ECIL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – हैदराबाद
वय मर्यादा – 25 वर्षे
भरतीचा तपशील – (ECIL Recruitment 2024)
पद | पद संख्या |
तंत्रज्ञ (GR-II) | 30 पदे |
उप. व्यवस्थापक तांत्रिक | 14 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
तंत्रज्ञ (GR-II) | The applicant should have Matriculation / SSC or its equivalent plus ITI certificate (National Trade Certificate (NTC)) with National Apprentice Certificate (NAC) OR Matriculation/SSC or its equivalent plus ITI certificate (NTC) with one-year relevant experience in manufacturing processes as on last date of submission of online application. (ECIL Recruitment 2024) |
उप. व्यवस्थापक तांत्रिक | First Class Engineering Graduate OR Engineering Post Graduate in Computer Science/ Computer Science & Engineering. Applicants holding Cyber Security Certification such as CISSP, CISM, CEH, CCS will have added advantage. |
मिळणारे वेतन –
पद | वेतन (दरमहा) |
तंत्रज्ञ (GR-II) | Rs.20,480/- |
उप. व्यवस्थापक तांत्रिक | i) Rs 16,400 – 40,500 (IDA) Post 01/01/2007 (pre-revised pay scale). ii) Rs 40,000 – 1,40,000 (IDA) Post 01/01/2017 (Revised pay scale). iii) Rs 47,600 – 1,51,100 (Level 8) (Revised). |
असा करा अर्ज – (ECIL Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
1. तंत्रज्ञ (GR-II) – APPLY
2. उप. व्यवस्थापक तांत्रिक – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com