करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL Recruitment 2024) अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता, तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे. पहा भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती…
संस्था – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. प्रकल्प अभियंता
2. तांत्रिक अधिकारी
3. कनिष्ठ तंत्रज्ञ
पद संख्या – 115 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 27 वर्षे
भरतीचा तपशील (ECIL Recruitment 2024) –
पद | पद संख्या |
प्रकल्प अभियंता | 45 |
तांत्रिक अधिकारी | 28 |
कनिष्ठ तंत्रज्ञ | 42 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प अभियंता | B.Tech/BE/ITI Discipline |
तांत्रिक अधिकारी | B.Tech/BE/ITI Discipline |
कनिष्ठ तंत्रज्ञ | B.Tech/BE/ITI Discipline |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
प्रकल्प अभियंता | Rs. 40,000/month for 1st year, ₹ 45,000/month for 2nd year, ₹ 50,000/month for 3rd year & ₹ 55,000/month for 4th year along with a lump sum amount of ₹ 12,000 |
तांत्रिक अधिकारी | Rs. 25,000/month for 1st year, ₹28,000/month for 2nd year, ₹ 31,000/month for 3rd & 4th year |
कनिष्ठ तंत्रज्ञ | Rs.22,528/month for 1st year, ₹ 24,780/month for 2nd year, ₹ 27,258 for 3rd & 4th years |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खालील (ECIL Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
1. PDF
2. PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com