ECHS Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! ECHS अंतर्गत मिळणार ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदांवर भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ, लिपिक, महिला परिचर पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2024 आहे. पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 15 जून 2024 आहे.

संस्था – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS)
भरले जाणारे पद – दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ, लिपिक, महिला परिचर
पद संख्या – 06 पदे
वय मर्यादा – 55 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC ECHS सेल, स्टेशन मुख्यालय, सागर पिन- 470001
निवड प्रक्रिया – मुलाखत (ECHS Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 15 जून 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
दंत अधिकारी01
नर्सिंग असिस्टंट01
फार्मासिस्ट01
डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ01
लिपिक01
महिला परिचर01

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ECHS Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
दंत अधिकारीBDS
नर्सिंग असिस्टंटG.N.M. Diploma / Class-1 Nursing Assistant Course (Armed Forces)
फार्मासिस्टDiploma / B. Pharmacy
डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञDiploma in Dental Hygienist /Mechanic Course / Class – 1 DH / DORA Course (Armed Forces)
लिपिकGraduate / Class 1 Clerical Trade (Armed Forces)
महिला परिचरLiterate

मिळणारे वेतन –

पदवेतन
दंत अधिकारी75,000/- per month
नर्सिंग असिस्टंट28,100/- Per month
फार्मासिस्ट28,100/- Per month
डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ28,100/- Per month
लिपिक16,800/- per month
महिला परिचर16,800/- per month

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (ECHS Recruitment 2024)
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2024 आहे.
अशी होणार निवड – (ECHS Recruitment 2024)
1. या भरतीसाठी केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
2. मुलाखती 15 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
3. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.echs.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com