करिअरनामा ऑनलाईन । माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS Recruitment 2022) अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.
संस्था – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना
पद संख्या – 29 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ECHS Recruitment 2022)
१) OIC पॉलीक्लिनिक / OIC Polyclinic – ०४ पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी
२) वैद्यकीय विशेषज्ञ / Medical Specialist – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : स्पेशालिस्ट कॉन्सेर्न मध्ये एमडी / एमएस / डीएनबी
३) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer – ०४ पदे
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
४) दंत अधिकारी / Dental Officer – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : बीडीएस
५) नर्सिंग असिस्टंट/ Nursing Assistant – ०२ पदे
शैक्षणिक पात्रता : जीएनएम डिप्लोमा / वर्ग १ अभ्यासक्रम (सशस्त्र दल)
६) दंत चिकित्सा/सहाय्यक / Dentistry/ Assistant – ०२ पदे (ECHS Recruitment 2022)
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा-दंत चिकित्सा/वर्ग १ डीएच / DORA अभ्यासक्रम (सशस्त्र दल)
७) डीईओ / DEO – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : पदवी / वर्ग १ लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)
८) लिपिक / Clerk – ०३ पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी / वर्ग १ लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)
९) चालक / Driver -०१ पद
शैक्षणिक पात्रता : शिक्षण – ८ वी पास आणि १ एमटी चालक (सशस्त्र दल)
१०) महिला परिचर / Female Attendant – ०४ पदे
शैक्षणिक पात्रता : साक्षर
११) सफाईवाला / Safaiwala – ०४ पदे
शैक्षणिक पात्रता : साक्षर
१२) चौकीदार / Watchman – ०२ पदे
शैक्षणिक पात्रता : शिक्षण – ८ वी पास आणि जीडी ट्रेड सशस्त्र दल
मिळणारे वेतन –
- OIC पॉलीक्लिनिक Rs. 75,000/- दरमहा
- वैद्यकीय विशेषज्ञ Rs. 1,00,000/- दरमहा
- वैद्यकीय अधिकारी Rs. 75,000/- दरमहा
- दंत अधिकारी Rs. 75,000/- दरमहा
- नर्स सहाय्यक Rs. 28,100/- दरमहा
- दंत चिकित्सा/सहाय्यक Rs. 28,100/- दरमहा
- DEO Rs. 19,700/- दरमहा (ECHS Recruitment 2022)
- लिपिक Rs. 16,800/- दरमहा
- चालक Rs. 19,700/- दरमहा
- महिला परिचर Rs. 16,800/- दरमहा
- सफाईवाला Rs. 16,800/- दरमहा
- चौकीदार Rs. 16,800/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – OIC. Stn HQS (ECHS Cell) अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 09 जानेवारी 2023
मुलाखतीची वेळ – 09:00 am ते 03:00 pm
मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – echs.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com