करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO Recruitment 2023) संस्थेच्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा (NSTL) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस पदांच्या एकूण 62 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 आहे.
संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)
भरली जाणारी पदे – (DRDO Recruitment 2023)
1. ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 28 पदे
2. डिप्लोमा अप्रेंटिस – 23 पदे
3. आयटीआय अप्रेंटिस – 11 पदे
पद संख्या – 62 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2023
वय मर्यादा – 18 वर्षे पूर्ण
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ग्रॅज्युएट अप्रेंटिस – B.E/B. tech (Mechanical & Electronics & Communication)
2. डिप्लोमा अप्रेंटिस – B.E./B. tech (Computer/Mechanical/Electrics)
3. आयटीआय अप्रेंटिस – ITI passes in relavent trade
मिळणारे वेतन –
1. ग्रॅज्युएट अप्रेंटिस Rs. 9000/- per month
2. डिप्लोमा अप्रेंटिस Rs. 8000/- per month (DRDO Recruitment 2023)
3. आयटीआय अप्रेंटिस As per the rates prescribed by government
आवश्यक कागदपत्रे –
1. 10वी मार्कशीट आणि प्रमाणपत्र
2. सर्व सेमिस्टरसाठी B.E/B.Tech/डिप्लोमा/ITI गुणपत्रिका
3. पदवी/तात्पुरती पदवी/डिप्लोमा/ITI प्रमाणपत्रे
4. लागू असल्यास जात प्रमाणपत्र
5. PWD प्रमाणपत्र लागू असल्यास
6. फोटो ओळखपत्र. (भारतातील पॅन कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
7. आधार कार्ड आणि बँक पास बुकची प्रत
8. EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
9. सिव्हिल असिस्टंट सर्जन किंवा समकक्ष द्वारे जारी केलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
10. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. B.E.,/B.Tech/डिप्लोमा उमेदवारांची नोंदणी www.mhrdnats.gov.in वर करावी आणि ITI उमेदवारांची नोंदणी www.apprenticeshipindia.gov.in वर करायची आहे. (DRDO Recruitment 2023)
3. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (DRDO Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (B.E.,/B.Tech/डिप्लोमा उमेदवार) – APPLY
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (ITI उमेदवार) – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com