करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO RAC Recruitment 2023) भरती व मूल्यांकन केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई, शास्त्रज्ञ एफ पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – DRDO RAC
भरले जाणारे पद – शास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई, शास्त्रज्ञ एफ
पद संख्या – 51 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 40 ते 50 वर्ष
भरतीचा तपशील – (DRDO RAC Recruitment 2023)
पद | पद संख्या |
शास्त्रज्ञ सी | 27 पदे |
वैज्ञानिक डी | 08 पदे |
वैज्ञानिक ई | 14 पदे |
शास्त्रज्ञ एफ | 02 पदे |
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
शास्त्रज्ञ सी | Rs. 67,700/‐ |
वैज्ञानिक डी | Rs. 78,800/‐ |
वैज्ञानिक ई | Rs. 1,23,100/‐ |
शास्त्रज्ञ एफ | Rs. 1,31,100/‐ |
असा करा अर्ज –
1. वरील भरतीकसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज (DRDO RAC Recruitment 2023) सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (21 ऑक्टोबर पासून अर्ज सुरु) – APPLY
अधिकृत वेबसाईट –
अधिकृत वेबसाईट I – rac.gov.in
अधिकृत वेबसाईट II – www.drdo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com