DRDO संरक्षण संशोधन व विकास संघटनेत २२४ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेत १२वी पास असणाऱ्या विधार्त्यांसाठी सुवर्ण संधी. २२४ जागेंसाठी हि भरती होणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड II (इंग्रजी),एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी), एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी), स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी), स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी), सिक्योरिटी असिस्टंट ‘A’, लिपिक (कॅन्टीन मॅनेजर ग्रेड-III), असिस्टंट हलवाई-कम कुक, वेहिकल ऑपरेटर ‘A’, फायर इंजिन ड्रायव्हर ‘A’ , फायरमन या पदांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन आवेदन पत्र मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- २२४

अर्ज करण्याची सुरवात- २१ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव व तपशील- 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टेनोग्राफर ग्रेड II (इंग्रजी) 13
2 एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी) 54
3 एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी) 04
4 स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी) 28
5 स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी)
04
6 सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ 40
7 लिपिक (कॅन्टीन मॅनेजर ग्रेड-III) 03
8 असिस्टंट हलवाई-कम कुक  29
9 वेहिकल ऑपरेटर ‘A’ 23
10 फायर इंजिन ड्रायव्हर ‘A’ 06
11 फायरमन 20
एकूण 224

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी निकषांनुसार: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. लिप्यंतरण: 50 मिनिटे (इंग्रजी) (केवळ संगणक).
पद क्र.2- (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग @ 35 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.)
पद क्र.3- (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग @ 30 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.)
पद क्र.4- (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग @ 35 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.)
पद क्र.5- (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग @ 30 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.)
पद क्र.6- 12वी उत्तीर्ण
पद क्र.7- (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर डेटा एंट्रीसाठी प्रति तास 8000 की डिप्रेशन. (iii) शासकीय / निम-शासकीय / स्वायत्त संस्थेच्या कॅन्टीनमध्ये मॅनेजमेंटचा 02 वर्षांचा अनुभव
पद क्र.8- (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय / निम-शासकीय / स्वायत्त संस्थेमध्ये 02 वर्षांचा अनुभव.
पद क्र.9- (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना. (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10- (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना.
पद क्र.11- 10वी उत्तीर्ण

वयाची अट- १५ ऑक्टोबर, २०१९ रोजी १८ ते २८ वर्षे [OBC- ०३ SC/ST- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- १००/- [SC/ST/PWD/ExSM- फी नाही/-]

परीक्षेची स्वरूप- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://www.drdo.gov.in/drdo/ceptam/ceptamnoticeboard.html

इतर महत्वाचे-

‘नाबार्ड’ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ९१ जागांसाठी भरती

(Umed) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत २५४ जागांसाठी भरती

बारावी झालेल्यांसाठी खुशखबर ! SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीयर पदासाठी भरती

सार्वजनिक बँकेत १२०७५ जागांसाठी मेगा भरती

GSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

Umed महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननौती अभियान अंतर्गत ९० जागेची भरती