DRDO ARDE Recruitment 2024 : ज्युनियर रिसर्च फेलो आणि अन्य पदावर भरती; DRDO अंतर्गत नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची एक मोठी संधी (DRDO ARDE Recruitment 2024) निर्माण झाली आहे. शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (Armament Research and Development Establishment) अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेविषयी सविस्तर…

संस्था – शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (Armament Research and Development Establishment)
भरले जाणारे पद –
1. ज्युनियर रिसर्च फेलो
2. रिसर्च असोसिएट
पद संख्या – 20 पदे (DRDO ARDE Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, आममिंट रिसर्च अँड डेव्हलमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआरडीई), आममेिंट पोस्ट, पाषाण, पुणे ४११ ०२१
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 28 वर्षे

भरतीचा तपशील – (DRDO ARDE Recruitment 2024)

पदपद संख्या 
ज्युनियर रिसर्च फेलो19 पदे
रिसर्च असोसिएट01 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलोB.E./B.Tech.
रिसर्च असोसिएटPh.D

मिळणारे वेतन –

पदवेतन
ज्युनियर रिसर्च फेलोरु.३७,०००/-
रिसर्च असोसिएटरु.६७,०००/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज (DRDO ARDE Recruitment 2024) सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (DRDO ARDE Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com