करिअरनामा ऑनलाईन । दूरसंचार विभाग, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (DOT Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक संचालक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.
संस्था – दूरसंचार विभाग, पुणे
भरले जाणारे पद – (DOT Recruitment 2023)
- सहायक संचालक – 10 पदे
- कनिष्ठ दूरसंचार अधिकारी – 02 पदे
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, नागपूर, गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दूरसंचार विभाग महाराष्ट्र एलएसए सल्लागार कार्यालय, सीटीओ कंपाऊंड, चर्च रोड, कॅम्प पुणे-411001 (DOT Recruitment 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहायक संचालक 1. Bachelor’s degree in Engineering or Technology in Electrical or Electronics or Electrical Communication or Computer Science or Telecommunications or Information Technology or Instrumentation from a University
2.Officers from the Central or State Governments or Union Territories or Public Sector Undertakings or Universities or Recognized Research Institutions or Statutory and Autonomous bodies:
2. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी 1. Bachelor’s degree in Engineering or Technology in Electrical or Electronics or Electrical Communication or Computer Science or Telecommunications or Information Technology or Instrumentation from a University (DOT Recruitment 2023)
2. Officers from the Central or State Governments or Union Territories or Public Sector Undertakings or Universities or Recognized Research Institutions or Statutory and Autonomous bodies:
मिळणारे वेतन –
- सहायक संचालक Level 8 (Rs 47,600-151100) in the Pay Matrix of 7th CPC
- कनिष्ठ दूरसंचार अधिकारी Level-7 (Rs.44900-142400)
असा करा अर्ज –
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे. (DOT Recruitment 2023)
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले किंवा अन्यथा अपूर्ण असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – dot.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com