करिअरनामा ऑनलाईन – दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dot.gov.in/
एकूण जागा – 33
पदाचे नाव –
1.वरिष्ठ लेखापाल
2.कनिष्ठ लेखापाल
3.लोअर डिव्हिजन लिपिक
4.मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)
शैक्षणिक पात्रता – केंद्र / राज्य सरकारमध्ये एकसारखी पदे असलेले अधिकारी विभाग / मंत्रालये / स्वायत्त संस्था / पीएसयू नियमितपणे आणि इतर तपशीलांसाठी पीडीएफ पहा
वयाची अट – 56 वर्षापर्यंत
वेतन – 19900/- to 112400/-(पदानुसार)
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रा आणि गोवा.DOT Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पीडीएफ / तपशील सूचना पहा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://dot.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com