District Court Bharti : तुम्ही सुदृढ आहात?? तर ‘ही’ सरकारी नोकरी आहे तुमच्यासाठी; कुठे करायचा अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन । अमरावती जिल्हा न्यायालयामध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात (District Court Bharti) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सफाईगार पदाच्या 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 आहे.

संस्था – अमरावती जिल्हा न्यायालय

अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन

विभागाचे नाव – सफाईगार 10 पदे

एकूण पदसंख्या – 10 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 25 जुलै 2022

भरती प्रकार- सरकारी

अधिकृत वेबसाईट – districts.ecourts.gov.inamravati

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (District Court Bharti)

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार प्रकृतीने सुदृढ असावा.

मिळणारे वेतन –

१५०००/- ते ४७६००/- प्रती महिना

वयोमर्यादा –

सर्वसाधारण प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे
मागासवर्ग (वयात सूट) – ४३ वर्षे

अर्ज फी –
Open/OBC/EWS – फि नाही.
SC/ST – फि नाही. (District Court Bharti)
PWD/ Female – फि नाही.

पात्रता –
पुरुष
महिला

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com