करिअरनामा ऑनलाईन । सार्वजनिक आरोग्य सेवा, जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.parbhani.gov.in/
Distict Hospital Parbhani Bharti 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 15 जागा
पात्रता – MBBS/ BAMS Degree
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरीचे ठिकाण – परभणी. Distict Hospital Parbhani Bharti 2020
अर्ज पद्धती – मुलाखत
मुलाखतिची तारीख – 16 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.parbhani.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी परभणी कार्यालय
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
सह्याद्री वाहिनीवर निवेदक पदासाठी भरती; कोणत्याही शाखेतील पदवीधर करू शकतात अर्ज