करिअरनामा ऑनलाईन – डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या 1099 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.dfccil.com DFCCIL Recruitment 2021
एकूण जागा – 1099
पदाचे नाव – कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट – 55 वर्षापर्यंत
वेतन – 30000/- to 120000/-
नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर DFCCIL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता – जेटी जनरल मॅनेजर / एचआर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (डीएफसीसीआयएलआय, स्टॅन फ्लोर, सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन बिल्डिंग कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 11OOO1
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.dfccil.com
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com