DES Recruitment 2024 : प्राध्यापकांची मोठी भरती; डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे मुलाखतीने होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (DES Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून CHB सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी 21 जून 2024 रोजी दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे
भरले जाणारे पद – CHB सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 97 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक विभाग, मुख्य कार्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे.

निवड प्रक्रिया – मुलाखत (DES Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 21 जून 2024
मुलाखतीची वेळ – सकाळी 11:00 वा. पासून पुढे
मुलाखतीचा पत्ता – B .J .Wadia Library, Fergusson College (Autonomous), Pune (PDF पहा)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज फी – 100/- रुपये
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Masters Degree, Ph.D from any of the recognized boards or Universities.

असा करा अर्ज – (DES Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.despune.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com