दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक

पद संख्या – 2 जागा

शैक्षणिक पात्रता –  पदाच्या आवश्यकतेनुसार  (click here )

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक (एचआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंबा रोड, नवी दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 एप्रिल 2020

अर्ज नमुना – click here  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.delhimetrorail.com/

नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob” visit- www.careernama.com