सुवर्णसंधी ! दिल्ली हायकोर्टात विविध पदांच्या १३२ जागांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । दिल्ली उच्च न्यायालयात ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट / रिस्टोअरर (ग्रुप – सी) अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज या  http://delhihighcourt.nic.in/ अधिकृत वेबसाईटवर करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख – १९ फेब्रुवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२०

डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत – ११ मार्च २०२०

कोणती पदे – ज्युनिअर ज्युडिशिअर असिस्टंट / रिस्टोअरर

 असा करा अर्ज – http://delhihighcourt.nic.in/

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

पात्रता – या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तसेच टायपिंगचा स्पीड ३५ शब्द प्रति मिनिट असावा.

वयोमर्यादा – किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता मोबाईल अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.