पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संघटन (DRDO) मध्ये इंजिनिअरसाठी भरती सुरु आहे. सायंटिस्ट, एक्झिक्युटिव इंजिनिअर व पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, IT अप्रेंटिस ट्रेनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरु आहे. या पदांसाठी अहर्ताप्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० ऑगस्ट, २०१९ आहे.
एकूण जागा- 290
पदाचे नाव & तपशील-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सायंटिस्ट ‘B’ DRDO | 270 |
2 | सायंटिस्ट ‘B’ DST | 06 |
3 | सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA | 10 |
4 | एक्झिक्युटिव इंजिनिअर ‘B’ GAETEC | 04 |
Total | 290 |
शैक्षणिक पात्रता- (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/ मास्टर पदवी (गणित/मटेरियल सायन्स/केमिस्ट्री/फिजिक्स/जिओलॉजी/फूड सायंस) (ii) GATE 2017/2018/2019
वयाची अट- ३० ऑगस्ट, २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
पद क्र.1- 28 वर्षांपर्यंत
पद क्र.2- 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3- 30 वर्षांपर्यंत
पद क्र.4- 28 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹१००/- [SC/ST/PWD/महिला- फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० ऑगस्ट, २०१९
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://rac.gov.in/cgibin/2019/advt_136/
इतर महत्वाचे-
#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?
३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस
खूशखबर! राज्यात पोलीस भरती जाहिर, इथे करा अर्ज
भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती