DCPW Recruitment 2024 : संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; पात्रता डिग्री

DCPW Recruitment 2024
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत (DCPW Recruitment 2024) त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. सहाय्यक, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.

संस्था – संचालक पोलिस वायरलेस (Directorate of Coordination Police Wireless)
भरले जाणारे पद – सहाय्यक, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी
पद संख्या – 43 पदे
वय मर्यादा – 56 वर्षे (DCPW Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (प्रशासन), DCPW” ब्लॉक 9, CGO, कॉम्प्लेक्स, लोध रोड, नवी दिल्ली-110003

भरतीचा तपशील – (DCPW Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहाय्यक 05
संपर्क अधिकारी (Cy)08
संपर्क अधिकारी30

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक B.Sc, BE/ B.Tech
संपर्क अधिकारी (Cy)B.Sc, BE/ B.Tech
संपर्क अधिकारीDegree

मिळणारे वेतन –

पदवेतन
सहाय्यक Level 6 (Rs.35000-112400)
संपर्क अधिकारी (Cy)Level 6 (Rs.35000-112400)
संपर्क अधिकारीLevel 6 (Rs.35000-112400)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या (DCPW Recruitment 2024) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dcpw.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com