करिअरनामा ऑनलाईन ।डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2021 आहे. अधीक माहितीसाठी www.dbskkv.org ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पात्रता – MBBS/ BAMS
शुल्क – 100 रुपये
नोकरी ठिकाण – रत्नागिरी
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – www.dbskkv.org
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ,दापोली
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com