DAE Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांना अणु ऊर्जा विभागात नोकरीची मोठी संधी; ऑनलाईन करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अणु ऊर्जा विभाग अंतर्गत विविध रिक्त (DAE Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ पदांच्या 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर….

संस्था – अणु ऊर्जा विभाग
भरली जाणारी पदे –
1. वैज्ञानिक अधिकारी
2. तांत्रिक अधिकारी (DAE Recruitment 2024)
3. परिचारिका आणि तंत्रज्ञ
पद संख्या – 90 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2024
वय मर्यादा – 28 ते 35 वर्षे

अर्ज फी –
1. SOE-01, SOE-02, SOD-01 to SOD-11 and SOC-01 – Rs.300/-
2. TOB-01, SAC-01, SAB-01 to SAB-03 and NUR-01 – Rs. 200/-
3. PHM-01, TNB-01 to TNB-03 – Rs. 100/-
भरतीचा तपशील – (DAE Recruitment 2024)

पदपद संख्या 
वैज्ञानिक अधिकारी१५
 तांत्रिक अधिकारी२०
परिचारिका २५
तंत्रज्ञ३०

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक अधिकारीMaster’s degree in relevant field
 तांत्रिक अधिकारीBachelor’s degree in relevant field
परिचारिका Diploma/Bachelor’s in Nursing
तंत्रज्ञHigh School Diploma + Certification

मिळणारे वेतन –

पदवेतन 
वैज्ञानिक अधिकारी₹56,100 – ₹1,77,500
 तांत्रिक अधिकारी₹47,600 – ₹1,51,100
परिचारिका ₹44,900 – ₹1,42,400
तंत्रज्ञ₹21,700 – ₹69,100

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (DAE Recruitment 2024)
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dae.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com