CSB Bank Bharti 2023 : 12 वी पास उमेदवारांसाठी CSB बँकेत भरती सुरु; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कॅथोलिक सीरियन बँक लिमिटेड अंतर्गत रिक्त (CSB Bank Bharti 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवसाय प्रतिनिधी/ फॅसिलिटेटर पदांच्या एकूण 08 जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बँक – कॅथोलिक सीरियन बँक लिमिटेड

भरले जाणारे पद – व्यवसाय प्रतिनिधी/ फॅसिलिटेटर

पद संख्या – 08 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12th pass or 3 yrs govt recognized diploma after class 10th

मिळणारे वेतन – Rs. 7,000/- ते 54,167/- दरमहा

असा करा अर्ज – (CSB Bank Bharti 2023)

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
  3. तसेच उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट अर्ज करू शकतात. (CSB Bank Bharti 2023)
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

काही महत्वाच्या लिंक्स – (CSB Bank Bharti 2023)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY 

अधिकृत वेबसाईट – www.csb.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com