पोटापाण्याची गोष्ट| केंद्रीय रिझर्व पोलिस दल हे भारताचे सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असून ते सर्वात मोठे अर्धसैनिक बल देखील मानले जाते. हे भारत सरकारच्या गृहसचिव मंत्रालयाच्या अधीन आहे. सीआरपीएफ द्वारे भरती करण्यात येणार आहे. वैद्यकीय विभागा मध्ये ह्या भरती केल्या जाणार आहेत. ह्या भरती मध्ये स्पेशलिस्ट एमओ, डेंटल सर्जन आणि जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर्स भरले जाणार आहेत.
एकूण जागा – ९२
- स्पेशलिस्ट MOs – ७
- डेंटल सर्जन – १
- जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर – ८४
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1- (i) संबंधित पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा (ii) पदव्युत्तर पदवीधारकांसाठी 1½ वर्षांचा अनुभव आणि डिप्लोमाधारकांसाठी 2½ वर्षे अनुभव.
- पद क्र.2- डेंटल सर्जरी पदवी
- पद क्र.3- (i) MBBS (ii) इंटर्नशिप
वयाची अट-30 जुलै 2019 रोजी 67 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
शुल्क – नाही.
थेट मुलाखत- 30 & 31 जुलै 2019 (09:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण- कंपोझिट हॉस्पिटल,CRPF, बिलासपुर/रांची/नागपूर/मणिपूर/ जम्मू/श्रीनगर.
पहा – https://www.crpf.gov.in/
रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक बनण्याची संधी
नवोदय विद्यालय समितीमध्ये मेगा भरती
पदवीधर आहात ? भारतीय तंबाखू महामंडळमध्ये भरती
स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !
स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !
सीमा रस्ते संघटनेत (BRO) मेगा भरती
अक्षय इंडीकर -मराठी झेंडा फडकवला जगाच्या नकाशावर !