CRPF Recruitment 2024 : ‘फिजिओथेरपिस्ट’ पदावर नोकरीची संधी; CRPF अंतर्गत नोकरीची संधी; दरमहा 55 हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत (CRPF Recruitment 2024) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिजिओथेरपिस्ट पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 17 जून 2024 आहे.

संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल
भरले जाणारे पद – फिजिओथेरपिस्ट
पद संख्या – 03 पदे (CRPF Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 40 वर्षे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 55,000/- रुपये दरमहा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 17 जून 2024
मुलाखतीचे ठिकाण – Training Directorate, East Block No 10, Level 7, R K Puram, New Delhi, 110066

काही महत्वाच्या लिंक्स – (CRPF Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.crpf.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com