करिअरनामा ऑनलाईन। पुण्यासह देशात नावलौकिक कमावलेली कंपनी CREDR येथे लवकरच (CREDR Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एक्सचेंज एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.
कंपनी – CREDR, Pune
भरले जाणारे पद –
एक्सचेंज एक्झिक्युटिव्ह (Exchange Expert)
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (CREDR Recruitment 2022)
- एक्सचेंज एक्झिक्युटिव्ह (Exchange Expert) –
- उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- ऑटोमोबाईल सेवेमध्ये विक्री विभागात आधीपासूनच कार्यरत असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
नोकरीच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या –
- उमेदवाराकडे ऑटो मोबाइल क्षेत्राविषयी माहिती असायला हवी.
- उमेदवाराने मोटार वाहनांच्या देवाणघेवाणीसह आवश्यक कागदपत्रे आणि मालमत्तेची पडताळणी करावी.
- ग्राहकांकडून गोळा केलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करता यायला हवी. (CREDR Recruitment 2022)
- स्थानिक भाषा अवगत असावी.
- विक्री साधनांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
काय आहे CREDR?
- CREDR ही कंपनी सामान्य लोकांच्या बजेटनुसार बाईक विकते आणि खरेदी करते.
- पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये कंपनी लोकप्रिय आहे.
- हे क्रेडर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खाजगी कंपनीत त्यांच्या आवडीची नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करते.
- कंपनीमध्ये नेक लोकांना आधीच रोजगार मिळाला आहे आणि कंपनीने आणखी अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
काही महत्वाच्या सूचना –
- कंपनीची भरती सूचना पूर्णपणे तपासा आणि उमेदवार पात्रता अटी पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- रेझ्युमे सोबत संपर्कासाठी योग्य ईमेल आयडी, मोबाईल नंबर, ओळखीचा पुरावा, वय, शैक्षणिक पात्रता तसेच कोणतेही अनुभव प्रमाणपत्र जोडा.
- सर्व माहिती पूर्ण केल्यानंतर, दिलेला तपशील बरोबर आहे का ते तपासा आणि अर्ज ईमेल करा.
आवश्यक कागदपत्रे –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला (CREDR Recruitment 2022)
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी – [email protected]
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच
अधिकृत वेबसाईट – https://credr.com/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com