करिअरनामा ऑनलाईन । कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (Cotton Corporation Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदाच्या 214 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया….
संस्था – कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
पद संख्या – 214 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. असिस्टंट मॅनेजर (Legal) – 01 पद
पात्रता – 50% गुणांसह विधी पदवी (LLB)
2. असिस्टंट मॅनेजर (Official Language) – 01
पात्रता – 50% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी
3. मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) – 11 पदे (Cotton Corporation Recruitment 2024)
पात्रता – MBA (Agri Business Management/Agriculture)
4. मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) – 20 पदे
पात्रता – CA/CMA
5. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 120 पदे
पात्रता – 50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]
6. ज्युनियर असिस्टंट (General) – 20 पदे
पात्रता – 50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]
7. ज्युनियर असिस्टंट (Accounts) – 40 पदे
पात्रता – 50% गुणांसह B.Com
8. ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator ) – 01 पद
पात्रता – इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी.
वय मर्यादा – (Cotton Corporation Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जून 2024 रोजी, 18 ते 32 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/EWS: ₹1500/-
SC/ST/PWD/ExSM: ₹500/-
मिळणारे वेतन –
1. असिस्टंट मॅनेजर (Legal) – 40,000/- ते 1,40,000/- रुपये दरमहा
2. असिस्टंट मॅनेजर (Official Language) – 40,000/- ते 1,40,000/- रुपये दरमहा
3. मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) – 30,000/- ते 1,20,000/- रुपये दरमहा
4. मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) – 30,000/- ते 1,20,000/- रुपये दरमहा
5. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 22,000/- ते 90,000/- रुपये दरमहा
6. ज्युनियर असिस्टंट (General) – 22,000/- ते 90,000/- रुपये दरमहा
7. ज्युनियर असिस्टंट (Accounts) – 22,000/- ते 90,000/- रुपये दरमहा
8. ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator) – 22,000/- ते 90,000/- रुपये दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स – (Cotton Corporation Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://cotcorp.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com